website view counter
Logo

Devyani Marriage Bureau

MAHIMA (RAMA) PUJARI
DIRECTOR

07020056068

09766393284

mahimapujari@gmail.com

Address: 375 A Neev Maloti,, North Ambajhari Road, Gandhi nagar, near Cafe Coffee Day - Maitri, Nagpur, Maharashtra 440010.

Save to Contacts
Share
Review Us

About Us

Devyani Marriage Bureau, Nagpur

देवयानी विवाह संस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था कार्यरत असलेल्या देवयानीने बरेच ऋणानुबंध जुळविले. लग्न जमलेल्या सुखी जोडप्यांचे आशिर्वादच आमच्या यशाची पावती आहे . सौ. महिमा पुजारी (संचालिका )ह्यांचा दांडगा अनुभव आणि केलेले मार्गदर्शन ह्यामुळे ते शक्य झाले.

आज लग्नजमवतांना प्रत्येकाला गरज वाटते की कोणीतरी मध्यस्थ होऊन मदत केली पाहिजे. नेमके हेच काम देवयानी विवाह संस्था गेल्या २५ वर्षांपासून करीत आहे. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळून अनेक लग्न जुळली . सगळ्यांचा विश्वास आणि आशिर्वादामुळे देवयानी आता अधिक जोमाने व आत्मविश्वासाने नवीन भरारी घेत आहे. सौ. महिमा पुजारी आणि त्यांचे सहकारी आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहेत.

In the field of match making “Devyani Marriage Bureau” has established itself by offering wide range of personalized as well as utmost sincere services for over last 25 yrs. Our dedicated efforts have brought smiles to thousands of happily married couples through us which in fact has been a major key factor of our growing success.

Payment Details

Our Membership Fee Rs. 3,000

Bank Account Details

Name:

Devyani Marriage Bureau

Account Number:

179005500027

IFSC Code:

ICIC00001970

BANK Name:

ICICI BANK

Paytm Image

Contact Us


Devyani Marriage Bureau @ PDigiWorld
Register Here